Satara Talathi Result 2019 Merit List: उमेदवारांना सुचित करण्यात येते की सातारा तलाठी निकाल 2019 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा निवड समिती सातारा मार्फत जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होते ते आता सातारा तलाठी कट ऑफ २०१९ बघू शकतात तसेच आपला निकाल डाउनलोड करू शकतात.
Satara Talathi Result 2019 Merit List & Satara Talathi Cut Off 2019 Overview: सातारा तलाठी निकाल 2019 result
- विभाग: महसूल विभाग
- पद: तलाठी
- जागा: 114 पदे
- पात्रता: पदवी
- वय: 18-45 वर्ष
- वेतन: रू. 34,800/-
- अर्ज शुल्क:
- सामान्य: रू.500/-
- राखीव: रू.350/-
- अंतिम तारीख: 22 मार्च 2019
- अधिकृत संकेतस्थळ: www.satara.gov.in
सातारा तलाठी निकाल 2019 pdf download
मित्रांनो फायनल कट ऑफ जाहीर झाला असून कट ऑफ ची पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Talathi Bharti Satara Result 2019
बऱ्याच दिवसांपासून उमेदवार ह्या निकालाच्या प्रतीक्षेत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण उमेदवारांना त्यांचा निकाल बघता येणार आहे. जिल्हा निवड समिती ने अधिकृत संकेतस्थळ वर निकालाची यादी अपलोड केली आहे.
Satara Talathi Bharti 2019 Cut Off
परीक्षेचा कट ऑफ ही जाहीर करण्यात आला असून उमेदवार अधिकृत वेबसाईट वर अपलोड केलेली कट ऑफ ची पीडीएफ डाउनलोड करून बघू शकतात. कॅटेगरी नुसार वेगवेगळा कट ऑफ लागला आहे. उमेदवारांनी यादी मध्ये आपल्या प्रवर्गा नुसार लागलेला कट ऑफ बघावा.
Talathi Result 2019 Satara
2019 मध्ये सातारा तलाठी भरती अधिसूचना जारी झाली होती. त्यानुसार एकूण 114 पदांसाठी ही परीक्षा घेतली गेली. ऑनलाईन अर्ज 01 मार्च ते 22 मार्च 2019 या कालावधीत मागविण्यात आले होते.
Satara District Talathi Result 2019
राज्यातील सर्व विभागातील गट क सवर्गातील तलाठी पदे भरण्याकरिता ही परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. आपल्या सातारा जिल्ह्यात एकूण 114 रिक्त जागा होत्या.
Mahapariksha Result Satara Talathi 2019
महापरिक्षा पोर्टल वर हे अर्ज सादर करण्यात आले होते. आता निकाल जाहीर झाल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Satara Talathi Exam Result 2019
सातारा तलाठी परीक्षा 2019 ही विविध केंद्रांवर 27 जुलै 2019 रोजी घेण्यात आली. राज्यभरातून अनेक तरुणांनी ह्या परीक्षेला आपली हजेरी नोंदवली होती. ह्या उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेचा Satara Talathi Recruitment 2019 Result ते खालील प्रमाणे बघू शकतात.
How to Download Satara Talathi Result 2019 Selection List
निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील चरणांचे पालन करावे.
- प्रथम satara.nic.in Talathi Result 2019 या वेबसाईट वर जावे.
- तद्नंतर नोटीस या पर्यायावर क्लिक करा.
- आता भरती या लिंक वर क्लिक करा.
- समोर निकाल, कट ऑफ व इतर याद्या दिसतील त्या डाउनलोड करा.
- व त्यात आपला नंबर तपासा.