Pune Krushi Vibhag Bharti 2023: पुणे कृषी विभागामध्ये शासकीय नोकरी करण्याची तरुणांना उत्तम संधी. पुणे कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदांच्या तब्बल 188 जागा भरण्याकरिता पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
कृषी सेवक पदावर नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 14 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. भरतीचे सविस्तर जाहिरात https://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रसिद्ध जाहिरातीनुसार पुणे विभागासाठी एकूण 188 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. कृषी पदविका/ कृषी पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अहर्ता धारण करणारे उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
Pune Agriculture Department has invited applications from eligible candidates for filling 188 posts of Krushi Sevak Posts. Interested and eligible candidates should submit their applications by 3rd October 2023. Online application has started from 14 September 2023.
Pune Krushi Vibhag Bharti 2023 Notification Overview | पुणे कृषी विभाग भरती २०२३
Organization | Pune Agriculture Department |
---|---|
Advt. No. | 5237 |
Post Name | Krushi Sevak |
Total Posts | 188 Posts |
Job Location | Pune |
Job Type | Agri Jobs |
Salary | Rs. 16,000/- |
Age Limit | 38 years |
Apply Mode | Online Form |
Last Date | 03 October 2023 |
Official website | krishi.maharashtra.gov.in |
Telegram Group | Join |
~ Krushi Sevak Book 2023: Check on Amazon
Krushi Vibhag Bharti Pune 2023 Qualification
कृषी सेवक:
कृषी डिप्लोमा/ कृषी डिग्री किंवा समतुल्य शैक्षणिक अहर्ता
Pune Krushi Vibhag Vacancy 2023
Post Name | No. of Posts |
---|---|
NON PESA | 182 |
PESA | 06 |
Total | 188 Posts |
Age Limit
अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 19 वर्ष तर कमाल 38 वर्ष असणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
Minimum Age | 19 years |
Maximum Age | 38 years |
Pune Krushi Vibhag Bharti 2023 Exam Date
Event | Date |
---|---|
Apply Start | 14 September 2023 |
Last Date to Apply | 03 October 2023 |
Exam Date | Notify Letter |
Application Fee
अर्ज सादर करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. १०००/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवार: रु. ९००/-
Salary | वेतन
कृषी सेवक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना रुपये १६,०००/- दरमहा वेतन देण्यात येईल.
How to Apply For Krushi Vibhag Pune Recruitment 2023
इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी भरतीचे अधिकृत आधीसूचना वाचावी.
- त्यानंतर अधिकृत वेबसाईट https://krishi.maharashtra.gov.in/ वर जावे.
- रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड चा वापर करून प्रोफाइलमध्ये लॉगिन करावे.
- आता कृषी सेवक पदासाठी अर्ज सादर करावा.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
- व सरते शेवटी अर्ज शुल्काचा ऑनलाइन भरणा करून अर्ज सबमिट करावा.
- भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जाची एक प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी.
Selection Process
- Written Examination
- Document Verification
Important Link For Krushi Vibhag Bharti 2023 Pune
Official Website | krishi.maharashtra.gov.in |
Apply Online | Click Here |
Notification PDF | Read |
Telegram Group | Join |