Parbhani Kotwal Bharti Result 2023: परभणी कोतवाल भरती रिझल्ट २०२३

Parbhani Kotwal Bharti Result 2023: मित्रांनो Parbhani Kotwal Bharti 2023 Result जाहीर करण्यात आला आहे. २४ सप्टेंबर २०२३ रोजी कोतवाल पदांची परीक्षा दिलेले उमेदवार आता आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात.

परभणी जिल्यातील १२८ रिक्त कोतवाल पदांची भरती करण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा परीक्षा रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आली व उत्तर तालिका २५ सप्टेंबर २०२३ ला जाहीर करण्यात आली होती.

शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी Parbhani Kotwal Result 2023 जाहीर करण्यात आला असून उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाईट https://parbhani.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Parbhani Kotwal Bharti Result 2023 Overview | परभणी कोतवाल भरती रिझल्ट २०२३

OrganizationTehsil Office, Parbhani
Post NameKotwal
Total Posts128 Posts
SalaryRs.15,000/-
Job LocationParbhani
Job TypeGovt Jobs
Age Limit40 years
Article TypeResult
Result StatusDeclared
Result Date29 September 2023
Official websiteparbhani.gov.in
Telegram GroupJoin

Kotwal Bharti 2023 Parbhani Result Date

  • Notification Out: 31 July 2023
  • Last Date to Apply: 17 August 2023
  • Exam Date: 24 September 2023
  • Answer Key Released: 25 September 2023
  • Mark List Released: 29 September 2023
| परभणी कोतवाल अंतिम उत्तर तालिका

Parbhani Kotwal Result 2023 PDF Download Process

  • उमेदवारांनी प्रथम https://parbhani.gov.in/notice_category/recruitment/ या लिंक वर जा.
  • तुम्ही परीक्षा दिलेल्या गावाची गुणवत्ता यादी डाउनलोड करा.
  • या मध्ये तुमचा रोल नम्बर शोधा.
  • तुमच्या नावांसमोर तुमचे गुण दिसतील.
Official Websiteparbhani.gov.in
ResultView
Kotwal Bharti BooksBuy on Amazon
WhatsApp ChannelJoin
Telegram GroupJoin