Parbhani Kotwal Bharti Answer Key 2023: परभणी कोतवाल भरती उत्तर तालिका

Parbhani Kotwal Bharti Answer Key: परभणी जिल्यात कोतवाल पदाची भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिलेली उमेदवार आता उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात.

24 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेची उत्तर तालिका अधिकृत वेबसाईट https://parbhani.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उत्तर पालिकेच्या साहायाने उमेदवार आपल्याला परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचा अंदाज बांधू शकतात.

Parbhani Kotwal Bharti Answer Key 2023 Overivew | परभणी कोतवाल भरती उत्तर तालिका

OrganizationTehsil Office, Parbhani
Post NameKotwal
Total Posts128 Posts
Qualification4th Pass
Job LocationParbhani
Job TypeGovt Jobs
Age Limit40 years
Apply ModeOffline
Article CategoryAnswer Key
Answer Key StatusReleased
Released Date25/09/2023
Official websiteparbhani.gov.in
Telegram GroupJoin

Kotwal Bharti Parbhani Exam Answer Key Released

सदर भरतीची जाहिरात ३१ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांकडून १ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची परीक्षा १० सप्टेंबर २०२३ रोजी नियोजित होती.

मात्र तलाठी भरती व इतर कारणांमुळे हीच परीक्षा रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. परीक्षेची उत्तर तालिका सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे.

~ परभणी कोतवाल निकाल बघा

Parbhani Kotwal Exam Answer Key Date

EventDate
Notification Released31/07/2023
Apply Start01/08/2023
Last Date17/08/2023
Written Exam24/09/2023
Answer Key Date25/09/2023

How to Check Answer Key

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://parbhani.gov.in/ वर जा.
  • आता नोटीस या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यांनतर भरती या बटनावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल त्यातील Kotwal Recruitment 2023 – Answer Key या लिंक वर क्लिक करा.
  • उत्तर तालिका डाउनलोड होईल.
Official websiteparbhani.gov.in
Answer KeyCheck
Question PaperPDF
WhatsApp GroupJoin

Leave a Comment