Ostwal Kitchen Ahmednagar Job Vacancy 2023: ओस्तवाल किचन्स अहमदनगर भरती २०२३

Ostwal Kitchen Ahmednagar Job Vacancy 2023: मित्रांनो तुम्ही उज्ज्वल भविष्य, चांगला पगार आणि दिर्घकाळ सुरक्षा देणारा जॉब शोधताय का? तर मग आजच ओस्तवाल किचन्स मध्ये नोकरी साठी अर्ज करा. येथे सेल्स् एक्झिक्युटिव्ह, साईट सुपरवाईजर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि हेल्पर पदांची भरती करण्याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

एकूण ०७ पदांसाठी मुलाखती होणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर आपल्या अर्जासह सकाळी १० ते २ व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

MS-CIT हॉल तिकीट उपलब्ध 

Ostwal Kitchen Ahmednagar Job Vacancy 2023 Overview | ओस्तवाल किचन्स अहमदनगर भरती २०२३

OrganizationOstwal Kitchens
Post NameSales Executive
Site Supervisor
Computer Operator
Helper
Total Posts07 Posts
Job LocationAhmednagar
Job TypePrivate Jobs
Age LimitNot mentioned
Apply ModeOffline
Selection ProcessInterview
Official websitewww.ostwalkitchens.com
Telegram ChannelJoin
WhatsApp ChannelJoin

Qualification | पात्रता

सेल्स् एक्झिक्युटिव्ह:

 • ग्रॅज्युएट/ एमबीए
 • उत्तम संभाषण कौशल्य
 • प्रेझेंटेशन स्किल
 • अनुभवींना प्राधान्य.

साईट सुपरवाईजर:

 • १२ वी उत्तीर्ण
 • आयटीआय
 • फॅब्रीकेशन, इंटेरियर इ. क्षेत्रातील
 • अनुभवींना प्राधान्य

कॉम्प्युटर ऑपरेटर (3D डिझाईनर):

 • १२ वी उत्तीर्ण
 • ऑटोकॅड
 • 3D Max इ. चे ज्ञान

हेल्पर:

 • १२ वी उत्तीर्ण
 • अनुभवींना प्राधान्य

Vacancy | जागांचा तपशील

 1. Sales Executive: 02 Male
 2. Site Supervisor: 02 Male
 3. Computer Operator: 01 Female
 4. Helper: 02

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age– years

Important Date

EventDate
Apply StartOctober 2023
Last Date to ApplyAsap
Interview TimeFrom 10 AM to 2 PM and 5 PM to 8 PM

Application Fee

There is no application fee.

Salary

Attractive salary will be given.

How to Apply

पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज व इतर कागदपत्रासह वरील वेळेत मुलाखतीसाठी प्रत्यक्ष भेट द्यावी.

पत्ता: सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, मिस्कीन मळा, तारकपूर – गंगा उद्यान रोड, सावेडी, अहमदनगर.

Selection Process

 • Interview
 • Document verification
Official Websitewww.ostwalkitchens.com
Contact Number98220 67895
Email ID[email protected]
Telegram GroupJoin
WhatsApp GroupJoin

Leave a Comment