NHM Osmanabad Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२३

NHM Osmanabad Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ व इतर अशा एकूण ०७ रिक्त पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्रताधारक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज खालील पत्यावर सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर जाहिरात https://osmanabad.gov.in/ या संकेथळावर उपलब्ध आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सादर जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया १३ सप्टेंबर २०२३ ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधी दरम्यान सुरु आहे. इच्छुकांनी या कालावधीच अर्ज सादर करावेत.

NHM Osmanabad Recruitment 2023 Notification Overview | राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२३

OrganizationNational Health Mission Osmanabad
Advt. No.8242/2023
Post NameGynecologist and Obstetric
Pediatrician
Physician
ENT Specialist
Ophthalmologist
Dermatologist
Psychiatrist
Total Posts07 Posts
Job LocationOsmanabad
Job TypeContractual
Age Limit70 Years
Apply ModeOffline Form
Last Date20/09/2023
Official websiteosmanabad.gov.in
Telegram GroupJoin

~ राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ फॉर्म

NHM Osmanabad Bharti 2023 Qualification

उमेदवार संबंधीत MD/ MS शाखेत असावा. सविस्तर माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा.

NHM Osmanabad Vacancy 2023

प्रत्येकी एक जागा एकूण ०७ रिक्त जागा आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

  1. Physician: 01
  2. Ophthalmologist: 01
  3. ENT Specialist: 01
  4. Pediatrician: 01
  5. Dermatologist: 01
  6. Psychiatrist: 01
  7. Gynecologist & Obstetric: 01

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age70 years

Important Date

EventDate
Apply Start13 September 2023
Last Date to Apply20 September 2023

Application Fee

CategoryFees
Open CandidatesRs. 150/-
Reserved CandidatesRs. 100/-

Salary

Rs.2000/- Per Visit.

How to Apply For Osmanabad NHM Recruitment 2023

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खालील पत्यावर दिनांक २० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावेत.

पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.

Selection Process

  • Interview
  • Experience
  • Document verification
Official Websiteosmanabad.gov.in
Application FormDownload
Notification PDFRead
Telegram GroupJoin

1 thought on “NHM Osmanabad Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२३”

Leave a Comment