NCVT MIS ITI Result 2023 out: National Council for Vocational Training (NCVT) has declared the final result of ITI 1st year and 2nd year examination. Candidates can check their result online on the official website.
ITI ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण National Council for Vocational Training (NCVT) कडून प्रथम वर्ष व दुसऱ्या वर्षात असणाऱ्या उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
उमेदवार ncvtmis.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल बघू शकतात. ऑनलाइन निकाल बघण्याची माहिती खाली देण्यात आले आहे. व निकाल बघण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे.
NCVT MIS ITI Result 2023 Overview: ITI 1St year & 2nd year निकाल जाहीर
National Council for Vocational Training (NCVT) मार्फत 10 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत आता उमेदवार आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात. तसेच NCVT मार्फत उमेदवारांना त्यांचा निकाल त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर देखील पाठविण्यात आला आहे.
NCVT MIS ITI Result 2023 1st year & 2nd year ncvtmis gov in
एन.सी.व्ही.टी. मार्फत आयटीआयच्या प्रथम सत्र व द्वितीय सत्रांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. ऑनलाइन पद्धतीने आपला निकाल चेक करण्यासाठी उमेदवारांकडे आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर असणे आवश्यक आहे.
How to download NCVT MIS ITI Result on Mobile
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट: https://ncvtmis.gov.in वर जावे.
- त्यानंतर निकाल 2023 या लिंक वर क्लिक करावे.
- आता आपला रोल नंबर व वर्ष टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल.
- त्याची एक प्रिंटआउट काढून ठेवा.
Important Link ncvt mis iti result 2023 @ ncvtmis.gov.in
ncvtmis.gov.in 2023 iti result highlights
Organization | NCVT |
Exam | ITI 2023 |
Post Type | Result |
Result Status | Declared |
Released Date | 13 August 2023 |
Day | Sunday |
Year | 1st & 2nd |
Official website | ncvtmis.gov.in 2023 |
परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. अशाच अपडेट्स साठी 8372848484 या व्हॉट्सअँप क्रमांकावर JOIN मेसेज पाठवा.