Nashik Kotwal Bharti 2023: नाशिक कोतवाल भरती २०२३

Nashik Kotwal Bharti 2023: Applications are invited from interested candidates for the recruitment of 119 Kotwal posts in Nashik district. Interested eligible candidates should submit their applications through online mode.

The online application process has started from 26 September 2023 and the last date to apply is 8 October 2023. Detailed recruitment advertisement is available on official website nashik.ppbharti.in.

4थी पास तरुणांसाठी नाशिक येथे नोकरीची मोठी संधी. नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.

प्रसिद्ध जाहिराती नुसार एकूण 119 रिक्त जागांसाठी भरती प्रकिया राबविण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची लिंक https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index ही आहे.

इगतपुरी, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, मालेगाव, येवला, निफाड आणि बागलाण या तालुक्यांत कोतवाल पदांची भरती करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याआधी उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Nashik Kotwal Bharti 2023 PDF Notification Overview | नाशिक कोतवाल भरती २०२३

OrganizationOffice of Sub Divisional Officer Nashik
Advt. No.01/2023
Post NameKotwal
Total Posts119 Posts
Job LocationNashik
Job TypeGovt Jobs
Age Limit40 years
Apply ModeOnline Form
Last Date8 October 2023
Official websitenashik.gov.in
Telegram GroupJoin

हे पण वाचा >>> कोतवाल भरती प्रश्नपत्रिका

Kotwal Bharti Nashik 2023 Qualification: शिक्षण

  • किमान 4थी इयत्ता उत्तीर्ण
  • स्थानिक रहिवाशी असावा.
  • मराठी भाषेचे ज्ञान असावे.

Kotwal Bharti 2023 Nashik Vacancy 2023: रिक्त जागा तपशील

एकूण: 199 जागा. तालुक्यांनुसार रिक्त जागा बघण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचा.

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age40 years

Nashik Kotwal Bharti 2023 Last Date

EventDate
Apply Start26 September 2023
Last Date to Apply08 October 2023

Application Fee

CategoryFees
General Rs.600/-
Reserved Rs.500/-

Salary

Post NameSalary
KotwalRs.15000/-

How to Apply For Kotwal Bharti 2023 Nashik District

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. अर्ज सादर करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index या वेबसाईट वर जा.
  • सविस्तर जाहिरात वाचा.
  • तुम्ही रहिवाशी असणाऱ्या तालुक्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट करा.

Selection Process

  • Written Exam
  • Document verification
Official Websitenashik.gov.in
Apply Onlinehttps://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index
Notification PDFView
Telegram GroupJoin

Leave a Comment