Nagpur Police Patil Result 2023: नागपूर पोलीस पाटील भरती निकाल

Nagpur Police Patil Result 2023: Nagpur Police Patil Recruitment Exam Answer Key has been released through Sub-Divisional Magistrate Umred Subdivision Nagpur. Candidates who appeared in Umred, Bhiwapur, Kuhi talukas can now download the answer key. And they can predict how many marks you will get in the exam.

नागपूर जिल्हा पोलिस पाटील भरती परीक्षा 2023 ची अंतिम उत्तर तालिका जारी करण्यात आली असून सदर परीक्षा दिलेले उमेदवार http://www.sdoumredpp.in/ या संकेतस्थळावर जाऊन ही उत्तर तालिका डाऊनलोड करू शकतात.

उमेदवार या उत्तर तालिकेच्या सहाय्याने परीक्षेत आपल्याला मिळणाऱ्या गुणांचा अंदाज बांधू शकतात. उत्तर तालिका डाऊनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. Nagpur district police patil result २५ जून २०२३ रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत एकूण प्रश्न 80 व गुण 80 होते.

Nagpur Police Patil Result 2023 Overview

OrganizationSub-Divisional Magistrate Umred Subdivision Nagpur
Post NamePolice Patil
Qualification10th pass
Job LocationNashik
Post typeAnswer key
StatusAvailable
Age Limit25-45 years
Official websitewww.sdoumredpp.in
Telegram GroupJoin

Police Patil Result 2023 Nagpur District

उपविभागीय दंडाधिकारी उमरेड उपविभाग, नागपूर मार्फत उमरेड, भिवापूर व कुही तालुका येथे पोलीस पाटील पदांची भरती करण्यासाठी 10वी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 29 मे ते 06 जुन या कालावधी दरम्यान उमेदवारांसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. पोलिस पाटील परीक्षेसाठी खुल्या उमेदवारांना 300 रुपये तर राखीव वर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क होते.

Nagpur Police Patil Bharti Result 2023 Date

25 ते 45 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करण्यास पात्र होते.

Application Start26 May 2023
Last Date to Apply06 June 2023
Answer Key Released25 August 2023

How to Download Police Patil Result 2023 Nagpur district Online

  • First go to the official website http://www.sdoumredpp.in.
  • Now click on notification option and go to recruitment link.
  • You will see the answer sheet in front, download it and check it with the answer sheet you have solved to get possible marks.
Official websitewww.sdoumredpp.in
Answer KeyView
Telegram GroupJoin
Govt JobApply