Morya Multistate Recruitment 2023: मोरया मल्टीस्टेट निधी ली. भरती २०२३

Morya Multistate Recruitment 2023: मोरया मल्टीस्टेट निधी लिमिटेड मध्ये मॅनेजर, क्लार्क आणि मार्केटिंग ऑफिसर पदांचे भरती करण्याकरिता थेट मुलाखतीच्या आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी 21 व 22 सप्टेंबर 2023 रोजी खालील पत्त्यावर मुलाखती करिता अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. एकूण 39 पदांची भरती करण्यासाठी सदर मुलाखत घेण्यात येणार आहे.

Morya Multistate Recruitment 2023 Overview: मोरया मल्टीस्टेट निधी ली. भरती २०२३

OrganizationMorya Multistate
Post NameManager
Clerk
Marketing Officer
Total Posts39 posts
Job LocationAhmednagar
Job TypeBank Jobs
Age LimitNot mentioned
Apply ModeOffline
Interview Date21 & 22 September 2023
Telegram GroupJoin

Qualification: शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही बँक, मल्टीस्टेट सोसायटी मधे काम केल्याचा अनुभव
  • टीम व्यवस्थापन कौशल्य
  • उत्तम जनसंपर्क आवश्यक
  • स्वतःची टू व्हीलर आवश्यक

Vacancy: पदा नुसार रिक्त जागांचा तपशील

Post NameNo. of Posts
Clerk 12
Marketing Officer 18
Manager 09
Total39 Posts

प्रस्तावित शाखा:- दिल्लीगेट, वाडिया पार्क, चीचोंडी पाटील, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, भाळवनी, टाकळी ढोकेश्वर, आळेफाटा

Age Limit: वय मर्यादा

Minimum Age18 years
Maximum Age– years

Important Date: महत्त्वाच्या तारखा

EventDate
Notification OutSeptember 2023
Interview Date 21 & 22 September 2023

Application Fee

कुठलेही अर्ज शुल्क नाही.

Salary: पगार

अनुभव व अपेक्षेनुसार.

How to Apply: अर्ज कसा करावा

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व इतर शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.

  • पत्ता: ऑफिस नं. 303, दुसरा मजला, डोंगरे टॉवर, सहयाद्री चौक वडगाव गुप्ता रोड, नवनागापुर.
  • मुलाखतीची तारीख: 21&22 सप्टेंबर 2023
  • वेळ: सकाळी 10 ते 2 पर्यंत

Selection Process

  • मुलाखत
  • अनुभव
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
Private Job Apply
Govt JobsApply
Telegram GroupJoin