MGNREGA Raigad Bharti 2023: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रायगड भरती २०२३

MGNREGA Raigad Bharti 2023: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रायगड येथे ग्राम साधन व्यक्ती पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकूण १०० पदांसाठी हि भरती करण्यात येणार असून इच्छुक, पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजार हमी योजने अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे.

ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर करण्यात येणार आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडुन दिनांक 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

सविस्तर जहिरात व अर्ज जिल्हाधिकारी, रायगड या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ www.raigad.gov.in वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने सादर करावेत.

MGNREGA Raigad Bharti 2023 Notification Overview | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रायगड भरती २०२३

OrganizationMahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Raigad
Advt. No. 596/2023
Post NameResource Person
Total Posts100 Posts
Job LocationRaigad
Job TypeContractual
Age Limit50 years
Apply ModeOffline Form
Last Date16 November 2023
Official websitewww.raigad.gov.in
Telegram GroupJoin

Medical College Online Form

Qualification | शैक्षणिक पात्रता

  • १०वी पास.
  • १०वी पास उपलब्ध न झाल्यास ८वी पास चा विचार केला जाईल.
  • अनुभवीस प्राधान्य.

MGNREGA Raigad Vacancy 2023 | रिक्त जागा

एकूण 100 जागा

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age50 years

Important Date

EventDate
Apply Start26 October 2023
Last Date to Apply16 November 2023

Application Fee

अर्ज शुल्क नाही.

Salary

दैनंदिन मानधन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघावी.

How to Apply For MGNREGA Raigad Recruitment 2023 | अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयास 16 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने सादर करावेत.

Selection Process

  • Interview
  • Document verification
  • Experience
Official Websitewww.raigad.gov.in
Application FormView
Notification PDFRead
Telegram GroupJoin

Leave a Comment