MESCO Pune Recruitment 2023: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या भरती

MESCO Pune Recruitment 2023: Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited has invited applications from eligible candidates for the recruitment of 60 vacancies of Vehicle Driver posts.

Interested candidates should contact the following number and meet at Regional Office Pune on 01 September 2023 between 10 am to 6.00 pm with necessary documents.

महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे भरती २०२३: येथे वाहन चालक पदांची भरती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी खालील फोन नम्बर वर सम्पर्क साधावा.

एकूण ६० रिक्त पदांची भरती करण्यासाठी हि अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 01 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.

MESCO Pune Recruitment 2023 Notification Overview @ mesco ltd. co. in/bharti.aspx

OrganizationMaharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO), Pune
Post NameVehicle Driver
Total Post60 posts
Post TypeContract
SalaryRs. 31,340/-
Job LocationPune
Age Limit55 years
Apply ModeOffline
Last Date01 September 2023
Official websitemesco ltd. co. in/bharti.aspx
Telegram ChannelJoin

Maharashtra Maji Sainik Mahamandal Pune Bharti Eligibility Criteria

केवळ माजी सैनिक व त्याचे पाल्य अर्ज करण्यास पात्र आहेत.

 1. जड आणि हलके वाहन चालवता येत असावे.
 2. वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
 3. पिंपरी परिसरातून १५ ते २० किलो मीटर अंतरामध्ये वास्तव्यास असावा. .
 4. जवळची व दूरची दृष्टी योग्य असली पाहिजे.

Age Limit

 • माजी सैनिकांसाठी: ५५ वर्षे
 • पाल्यांसाठी: ३५ वर्ष

Maharashtra ex servicemen corporation limited vacancy 2023 details

Post NameNo. of Posts
Vehicle Driver60 Posts
Total60 Posts

Maharashtra ex servicemen corporation limited salary of vehicle driver post

Mesco pune salary and other benefits:

 • रूपये ३१,३१४/- प्रति महिना
 • दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता
 • कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ.
 • कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA)
 • ग्रॅच्युटीचे फायदे मिळतील.

Mesco Jobs Application Form Fee

There is no application fee.

Important Date

Apply Start26 August 2023
Last Date to Apply01 September 2023

How to Apply For Mesco Pune Recruitment at mesco ltd. co. in/bharti.aspx

इच्छुक उमेदवारांनी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत खालील आवश्यक कागद पत्रांसह भेटावे.

Mesco pune office address: मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, युध्द स्मारकासमोर, मस्तानी हॉल शेजारी, घोरपडी, पुणे- ४११००१.

Mesco pune contact number:

 • श्री बालटे एन. एन. ८२७५०६६०८०
 • श्री लव्हाटे एस. ऐ. 8055969440

कागदपत्रे : जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना, ( माजी सैनिक ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, डिस्चार्ज बुक तसेच पाल्यांनी पाल्य असल्याचा पुरावा आणावा), आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व ४ पासपोर्ट आकाराचे फोटो.

Selection Process

 • Interview
 • Document Verification
Official websitemescoltd.co.in
Notification PDFRead
Telegram GroupJoin
Govt JobApply

FAQ’s

What is the full form of Mesco?

The full form of MESCO is Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited.

Leave a Comment