PCMC Fireman Bharti 2024: फायरमन पदावर नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरु
PCMC Fireman Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फायरमन पदांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण १५० रिक्त जागांची भरती करण्याकरिता इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Pimpri Chinchwad Municipal Corporation has published an advertisement for the recruitment of Fireman posts. Online applications have been invited from interested and eligible candidates for … Read more