AAI Junior Executive Recruitment 2024 Notification | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. तब्बल 490 ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती करण्याकरिता इच्छुकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. २ एप्रिल २०२४ पासून अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. १ मे २०२४ पर्यंत अर्ज सादर करू शकता. Dear Candidates Airport Authority Of India has released AAI Junior Executive Recruitment 2024 Notification on 16 February 2024 at official … Read more