Maharashtra Post Office Recruitment 2023: महाराष्ट्र पोस्ट सर्कल ग्रामीण डाक सेवक भरती ४थी लिस्ट जाहीर

Maharashtra Post Office Recruitment 2023: महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये तब्बल 3154 ग्रामीण डाक सेवक पदांची महाभरती करण्यासाठी 10वी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी 23 ऑगस्ट 2023 या कालावधीत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अधिक माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज सादर केलेल्या उमेद्वारांसाठी 24 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान अर्ज संपादित करण्याची मुदत देण्यात आली आहे.

~GDS Shortlisted Candidates List-IV>Download

Maharashtra Post Office Recruitment 2023 Overview: महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती

भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS म्हणजेच Gramin Dak Sevak पदांची भरती करण्यासाठी नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • विभागाचे नाव: भारतीय डाक
  • सर्कल नाव: महाराष्ट्र सर्कल
  • अधिसूचना क्रमांक: 17-67/2023-GDS
  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या: 3154जागा
  • शिक्षण: 10वी पास
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अंतिम तारीख: 23 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट: indiapostgdsonline.cept.gov.in

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 Qualification: ग्रामीण डाक सेवक शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार हा 10वी पास असावा.
  • संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असावे.
  • सायकल चालवता येत असावी.
  • मराठी भाषेचे ज्ञान असावे.

Maharashtra Post Office Vacancy 2023: रिक्त पदांचा तपशील

BPM & ABPM: 3154 जागा. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिसूचना वाचा.

Application Fee: अर्ज शुल्क

  • Open/ OBC/ EWS: Rs. 100/
  • SC/ ST/ PWD/ Women: Rs. 00/-

ग्रामीण डाक सेवक वय मर्यादा: Age Limit

  • Minimum Age: 18 years
  • Maximum Age: 40 years

Salary: GDS ग्रामीण डाक सेवक वेतन

  • BPM: Rs.12,000/- to 29,380/-
  • ABPM: Rs.10,000/- to 24,470/-

Join Telegram Channel

How to Apply: जी.डी.एस अर्ज कसा करावा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePages/D14.aspx या वेबसाईट ला भेट द्या.
  • त्या नंतर महाराष्ट्र सर्कल निवडा.
  • जागांचा संपूर्ण तपशील बघा.
  • आता Registration वर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्या नंतर लॉगिन करून अर्ज पूर्ण भरा.
  • आवश्यक ते सर्व कागदपत्र अपलोड करा.
  • लागू असल्यास फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • आता सबमिट बटणावर क्लिक करा, व अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.

Selection Process: निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते.

  • Merit
  • Document Verification

Important Date: अर्जाची तारीख

Apply StartAugust 2023
Last Date to Apply23 August 2023
Official websiteindiapostgdsonline.gov.in
Apply Onlinehttps://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePages/D14.aspx
NotificationRead
Other JobView
असा भरा अर्ज मोबाईल वरून