Maharashtra HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

Maharashtra HSC Result 2023: There is very important news for students. Maharashtra Board 12th Exam Result declared on Thursday 25th May 2023 at 02 PM. Students can check their result through the link below.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35% लागला इतका लागला आहे. गेल्यावर्षी 94.22% निकाल लागला होता.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्ड १२वी परीक्षेचा निकाल गुरुवारी २५ मे २०२३ रोजी दुपारी ०२ वाजता जाहीर. विध्यार्थ्यानी खालील लिंक द्वारे तपासा आपला निकाल.

Maharashtra HSC Result 2023 Date and Time

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत दरवर्षी प्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 89.14% मुले उत्तीर्ण झाले आहेत. आज दुपारी 2 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग (96.01 टक्के) अव्वल स्थानी असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (88.13 टक्के) लागला आहे.

विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपले निकाल बघू शकतात.

12th Result Link (Active From 2 PM)
https://mahresult.nic.in/

How to Check Maharashtra HSC Result 2023

 • visit official website: www.mahresult.nic.in or other
 • click on HSC Result 2023 Link
 • enter your roll number and mother name
 • click on view result button
 • Result will Appear on the screen
 • take a print out for future use.

CBSE बोर्डाचा 10वी, 12वी परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२वी परीक्षेचा निकाल गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Maharashtra Board 12th Result 2023 Highlights

Board Maharashtra Board
ExamHSC Exam 2023
Exam DateFebruary-March 2023
Result StatusReleased
Result Date25 May 2023
Time2:00 PM
How to CheckOnline
Telegram GroupJoin
 • mahresult.nic.in
 • https://hsc.mahresults.org.in
 • http://hscresult.mkcl.org
 • https://hindi.news18.com/news/career/ board-results-maharashtra-board
 • https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class-12th result-2023
 • http://mh12.abpmajha.com

SMS द्वारे पाहता येणार निकाल :

 • SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
 • हा मेसेज 57766 या क्रमांकावर मेसेज सेंड करा.
 • यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा निकाल दिसेल.

असा आहे बारावीचा निकाल:-

 • विज्ञात शाखा : 96.09 टक्के
 • कला शाखा : 84.05 टक्के
 • वानिज्य शाखा : 90.42 टक्के
 • व्यवसाय शाखा : 89.25 टक्के
Maharashtra HSC Result 2023 - Marksheet Download