Maharashtra Forest Guard Answer Key 2023 PDF Download: वनविभाग भरती उत्तर तालिका २०२३ जारी

Maharashtra Forest Guard Answer Key 2023 PDF Download: मित्रानो टीसीएस मार्फत वन विभागाची परीक्षा ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. ८ संवर्गामधील एकूण २४१८ रिक्त पदांची भरती करण्यासाठी हि भरती प्रक्रिया शासनामार्फत राबविण्यात आली होती.

उमेदवारांची परीक्षा होऊन महिना उलटला तरी अद्यापही उत्तर तालिका जारी झाली नसल्याने उमेदवारांचे लक्ष याकडे लागले होते. मात्र आता हि परीक्षा दिलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. कारण टीसीएस ने वनविभाग भरती परीक्षेची अन्सर के व उर्वरित नियोजित वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra Forest Guard Answer Key 2023 PDF Download Overview | वनविभाग भरती उत्तर तालिका २०२३

OrganizationMahaforest Department
Exam NameMahaforest Recruitment 2023
Post NameForest Guard
Accountant
Stenographer
Article TypeAnswer key
Answer key status Released
Total Posts2418 Posts
Qualification10th/ 12th Pass
Job LocationMaharashtra
Age Limit18-27 years
Last Date03 July 2023
Official websitemahaforest.gov.in
Telegram GroupJoin

Vanrakshak Answer Key 2023 Maharashtra Date | वनविभाग भरती उत्तर तालिका २०२३ नियोजित वेळापत्रक

Van Vibhag Bharti 2023 Answer Key सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी जारी झाली आहे. या तात्पुरत्या उत्तरतालिकेवर उमेदवार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत आक्षेप नोंदवू शकतात. पुढील वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

EventDate
Apply Start10 June 2023
Last Date03 July 2023
Exam Date31 July – 11 August 2023
Provision Answer ok 11 September 2023
Anwer Key Grievance1st weak of October
Final Answer Key 3rd weak of October
CBT Result2nd weak of November
Physical/ Skill TestDecember 2023
Final Merit ListJanuary 2024

Mahaforest Answer Key 2023 PDF Download Process

Van Vibhag Answer Sheet जाहीर झाल्यांनतर उमेदवारांनी खालील प्रकारे आपली उत्तर तालिका डाउनलोड करून घ्यायची आहे. या उत्तर तालिकेच्या मदतीने तुम्ही तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळतील याचा अंदाज बंधू शकता.

  • सर्व प्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html वर जावे.
  • आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून प्रोफाइल मध्ये लॉगिन करा.
  • आता तुमची उत्तर तालिका तुमच्या समोर दिसेल प्रिंट बटनावर क्लिक करून ती डाउनलोड करून घ्या.
Official websitemahaforest.gov.in
Answer key https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
NotificationRead
Tim tableView
Telegram ChannelJoin

Leave a Comment