Krushi Vibhag Bharti 2023 Hall Ticket Download: कृषी विभाग भरती २०२३ हॉल तिकीट जाहीर

Krushi Vibhag Bharti 2023 Hall Ticket Download: कृषी विभाग भरती २०२३ परीक्षेचे वरिष्ठ लिपिक व इतर पदांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. अर्ज सादर केलेले उमेदवार आता आपले Krushi Vibhag Bharti 2023 Admit Card डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0 या लिंक वर जाऊन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावेत.

कृषी विभागामार्फत वरिष्ठ लिपिक, स्टेनोग्राफर व सहाय्यक अधीक्षक पदांची भरती करण्यासाठी हे परीक्षा घेण्यात येत आहे दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सदर भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ ऑगस्ट २०२३ होती.

Krushi Vibhag Bharti 2023 Hall Ticket Download Overview | कृषी विभाग भरती २०२३ हॉल तिकीट

OrganizationKrushi Vibhag Maharashtra
Exam NameMaharashtra Agriculture Department Exam 2023
Post NameStenographer, Senior Clerk and Assistant Superintendent
Total Post218 Posts
Exam CenterMaharashtra
Article TypeAdmit Card
Admit Card StatusAvailable
Released Date12 September 2023
Exam ModeOnline
Exam ConductIBPS
Official websitewww.krishi.maharashtra.gov.in
Telegram ChannelJoin

Krushi Vibhag Senior Clerk Hall Ticket 2023 Download

राज्यातील विविध प्रवेश केंद्रावर IBPS या संस्थेमार्फत मार्फत कृषी विभाग भरती 2023 परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा ठिकाण, दिनांक व वेळ उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर नमूद केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर Krushi Vibhag Senior Clerk Hall Ticket डाउन्लोड करून घ्या.

एकूण २१८ रिक्त जागांसाठी सदर भरती घेण्यात येत असून १०वी, १२वी व पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र होते. उमेदवार www.krishi.maharashtra.gov.in hall ticket download या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर जाहिरात व पुढील सूचना बघू शकतात.

Krushi Vibhag Senior Clerk Exam Date 2023

उमेदवारांची परीक्षा २१, २२ आणि २५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारांनी हॉल तिकीटची प्रिंट काढून घ्यावी.

EventKrishi Vibhag Senior Clerk Exam Date
Apply Start13/07/2023
Last Date06/08/2023
Hall Ticket Released12/09/2023
Last Date to Download21/09/2023
Exam Date21,22 & 25/09/2023

~Krushi Vibhag Bharti Books>Buy on Amazon

How to Download Krushi Vibhag Admit Card 2023

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील स्टेप्स फोल्लो कराव्यात.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0 वर जा.
  • आता तुमचा रेजिस्ट्रेशन नम्बर व पासवर्ड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर डाउनलोड एडमिट कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचे ऍडमिट कार्ड तुमच्या समोर दिसेल ते डाऊनलोड करून घ्या.
  • परीक्षेला जाताना या हॉल तिकीट ची एक कलर प्रिंट सोबत न्या.
Official websitekrushi maharashtra.gov.in
Admit CardDownload
NotificationRead
Telegram ChannelJoin

Leave a Comment