Kotwal Bharti 2023 Maharashtra: महाराष्ट्र कोतवाल भरती जिल्हानिहाय जाहिराती

Kotwal Bharti 2023 Maharashtra: A great job opportunity for 4th class pass candidates, Kotwal recruitment 2023 has started in various districts of Maharashtra state. Interested and eligible candidates should submit their applications at the earliest. Complete vacancy details and kotwal bharti document list is given below.

४थी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये कोतवाल पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आले अर्ज सादर करावेत. जिल्ह्यानुसार जाहिराती खाली देण्यात आल्या आहेत.

Kotwal Bharti 2023 Maharashtra Overview | कोतवाल भरती २०२३ ची माहिती

OrganizationRevenue Department
Post NameKotwal
Total PostsVarious
Qualification4th Pass
Job LocationMaharashtra
SalaryRs. 15,000/-
Age Limit18-40 years
Apply ModeOnline/ Offline
Last DateJune 2023
Telegram GroupJoin

Kotwal Bharti Eligibility | कोतवाल भरती पात्रता

Kotwal Bharti Qualification | शिक्षण

  • उमेदवार ४थी पास असावा.
  • नेमणूक तहसिलदार मार्फत होते..
  • शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • संबंधित तालुका/ गावाचा रहिवाशी असावा.

Kotwal Bharti Age Limit | कोतवाल वयोमर्यादा

उमेदवाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४० वर्ष इतके असावे.

  • Minimum Age: 18 years
  • Maximum Age: 40 years

Kotwal Vacancy 2023 | रिक्त जागांचा तपशील

रिक्त पदांचा तपशील बघण्यासाठी संबंधित जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात बघावी, लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत.

  • Hingoli
  • Bhadravati
  • Warora
  • Seloo
  • Washim
  • Bhandara
  • Nagpur
  • Chandrapur

Application Form Fee | अर्ज शुल्क

  • General Category: Rs. 300/-
  • Reserved Category: Rs. 200/-

Important Dates

EventDate
Apply StartMay 2023
Kotwal Bharti Last Date to ApplyJune 2023
Exam Date15 June 2023

Maharashtra Kotwal Salary | कोतवाल वेतन

Rs. 15,000/- per month (मानधन) Kotwal salary in maharashtra.

How to Apply Kotwal Bharti Online Application | अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वरील जिल्ह्यानुसार जाहिराती वाचून त्यात सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

  • सर्वप्रथम दिलेल्या अर्जाच्या लिंक वर क्लीक करा.
  • त्यांनतर अर्ज व्यवस्थित पूर्ण भरा.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • लागू असणारी फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • आता सबमिट बटनवर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
  • पुढील उपयोगासाठी अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.

Selection Process | निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या आधारे होईल.

  • Written Exam
  • Physical Test
  • Medical Test
  • Document verification

Kotwal Bharti Syllabus in Marathi | कोतवाल भरती अभ्यासक्रम

QuestionsMarks
50100

Kotwal Bharti Document List

  • Passport size photo
  • Rahivashi Dakhla.
  • Cast ceritificate
  • Character certificate
  • Educational Marksheet and cerificate
  • Aadhar Card.

Kotwal Bharti GR | शासन निर्णय

कोतवाल भरती शासन निर्णय खाली देण्यात आला आहे. मानधन वाढी संदर्भात हा GR आलेला आहे. कोतवाल पदांचे वेतन आता ७५०० रुपये वर १५००० होणार आहेत. सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेला निर्णय वाचा.

Kotwal Bharti Question PaperDownload
Apply OnlineClick Here
Kotwal Bharti GRView