IHBL Career Notification 2023: इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि भरती २०२३

IHBL Career अधिसूचना जाहीर झाली आहे. IHBL Limited ने मॅनेजर, इंजिनिअर व ऑफिसर पदांच्या एकूण 113 रिक्त जागा पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. इच्छुक तरुणांनी 26 सप्टेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.

Indian Oil Hindustan Petroleum & Bharat Petroleum Limited कंपनी मध्ये जॉब करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हि एक मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र तरुणांनी https://www.ihbl.in/careers या लिंक वर जाऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत. सदर अर्जासाठी कुठलेही शुल्क नाही आहे.

IHBL Career Recruitment 2023 Notification Overview | इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि भरती २०२३

OrganizationIHBL Limited
Advt. No. IHB/3/2023
Post NameManager
Engineer
Officer
Total Posts113
Job LocationIndia
Job TypeGraduate Jobs
Age Limit43 years
Apply ModeOnline Application
Last Date26 September 2023
Official websitewww.ihbl.in
Telegram GroupJoin

IHBL Recruitment 2023 Qualification

 • Manager: BE/ B.Tech./ B.Sc.(Engg)
 • Engineer: CA/ CMA
 • Officer: MBA/ Master Degree

IHBL Limited Vacancy 2023

Post NameNo. of Posts
Deputy Manager16
Senior Engineer24
Engineer63
Manager03
Officer07
Total113 Posts

Age Limit as on 01 September 2023

वयोमर्यादा पदानुसासर विभिन्न आहे. सविस्तर माहिती खालील टेबल मध्ये देण्यात आली आहे.

Post NameAge Limit
Deputy Manager40 years
Senior Engineer35 years
Engineer30 years
Manager40 years
Officer30 years

Important Date

EventDate
Apply Start19 September 2023
Last Date to Apply26 September 2023

Application Fee

कुठलेही अर्ज शुल्क नाही.

Salary

Post NameAnnual CTC
ManagerRs. 15 Lakhs
Deputy MangerRs. 11 Lakhs
Senior EngineerRs. 09 Lakhs
Engineer/ OfficerRs. 07 Lakhs

How to Apply For Indian Oil Hindustan Petroleum & Bharat Petroleum Limited Recruitment 2023

इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.

 • सर्वप्रथम https://www.ihbl.in/careers या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • त्यानंतर तुम्ही इच्छुक असणाऱ्या पदासमोरील Apply बटनावर क्लिक करा.
 • आता तुमचे रेजिस्ट्रेशन करून करा.
 • रेजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करा.
 • अर्ज व्यवस्थित भरा.
 • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
 • शेवटी अर्ज सबमिट करा.

Selection Process

 • Interview
 • Test
 • Document verification
Official Websitewww.ihbl.in
Apply Onlinehttps://www.ihbl.in/careers
Notification PDFRead
Telegram GroupJoin

Leave a Comment