Gramsevak Bharti 2023 Last Date: ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख

Gramsevak Bharti 2023 Last Date: मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल राज्यातील सर्व जिल्हा परिषद भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांमध्ये ग्रामसेवक या पदाचाही समावेश आहे आपल्यापैकी बरेच उमेदवारांना ग्रामसेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची सूचना आहे.

ग्रामसेवक भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वीच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Gramsevak Bharti 2023 Last Date Overview

राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत भरतीचे अधिसूचना जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यानुसार रिक्त जागांचा तपशील बघण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले अधिसूचनेचे वाचन करणे आवश्यक आहे.

DepartmentMaharashtra Rural Development Department (Maha RDD)
Post NameGramsevak
Exam NameZP Recruitment 2023
EducationGraduate
Job LocationMaharashtra
Post TypePermanent
Job CategoryGovt Job
Apply ModeOnline
Official websitewww.rdd.maharashtra.gov.in
Telegram GroupJoin

>>> Gramsevak Online Form <<<

Gram Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date

राज्यातील ग्रामसेवक भरतीचे अधिसूचना दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी जारी करण्यात आली होती, तर 05 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान इच्छुक उमेदवाराकडून अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत.

EventDate
Notification Out05 August 2023
Apply Start05 August 2023
Gramsevak Bharti 2023 Last Date25 August 2023

Application Process

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.

  • प्रथम उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेल्या आयडी व पासवर्ड चा वापर करून आपल्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करावे.
  • आता जिल्हा परिषद भरती 2023 या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करत असताना आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
  • परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करून सरते शेवटी सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • कर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी.
Official websiteVisit
Apply onlineibpsonline.ibps.in
NotificationRead
Telegram GroupJoin