Gram Sevak Hall Ticket 2023 Download: मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत निघालेल्या ग्रामसेवक पद भरती साठी तुम्ही अर्ज केला होता का? मग तुमच्या साठी महत्वाची बातमी आहे. IBPS मार्फत Gram Sevak Admit Card 2023 लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉल तिकीट जारी केल्यानंतर अर्ज सादर केलेले उमेदवार Gram Sevak Hall Ticket 2023 PDF Download करू शकतात. प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 आहे.
राज्यातील रिक्त असणारी ग्रामसेवक पदांची भरती करण्यासाठी जिल्हा परिषद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाली होती. २५ ऑगस्ट २०२३ अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. राज्यातील उमेदवार २०१९ पासून या भरतीच्या प्रतीक्षेत होते.
जिल्हा परिषद हॉल तिकीट उपलब्ध
Gram Sevak Hall Ticket 2023 Download Overview | ग्रामसेवक हॉल तिकीट उपलब्ध
Organization | Rural Development Department, Maharashtra |
---|---|
Exam Name | Gramsevak Exam 2023 |
Post Name | Gramsevak |
Total Posts | 19460 Posts |
Job Location | Maharashtra |
Job Type | Contactual |
Article Category | Admit Card |
Admit Card Status | Available Soon |
Released Date | October 2023 |
Official website | rdd.maharashtra.gov.in |
Telegram Channel | Join |
Gram Sevak Admit Card 2023 Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी ग्रामसेवक भरती हि नोकरीची एक उत्तम संधी आहे. राज्यातील बहुतांश तरुणांनी या पदासाठी अर्ज सादर केले आहेत. पदवीधर उमेदवार ग्रामसेवक पदासाठी अर्ज करण्यास पात्र होते. ह्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे लक्ष आता Gram Sevak Admit Card 2023 Download करण्याकडे लागले आहे.
कारण परीक्षेला जाताना हे हॉल तिकीट सोबत घेऊन जाणे अति आवश्यक असते. Gram Sevak Bharti Hall Ticket 2023 कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Gramsevak Bharti 2023 Admit Card Download Procedure
उमेदवारांनी आपले Gramsevak Hall Ticket 2023 Download करण्यासाठी खालील चरणांचे पालन करावे.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट: https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 वर जा.
- आता तुमचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाका.
- सेक्युरिटी कोड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करा.
- वरील मेनूवर तुम्हाला Gramsevak Bharti 2023 Hall Ticket पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड होईल.
- त्याही एक कलर प्रिंट काढून घ्या.
ग्रामसेवक परीक्षा वेळापत्रक बघा
Gramsevak Hall Ticket 2023 Maharashtra Link
Official website | rdd.maharashtra.gov.in |
Hall Ticket | Check Here |
Gramsevak Exam Books | Buy on Amazon |
WhatsApp Group | Join |