Gondia Police Patil Bharti 2023: दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात पोलीस पाटील पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
https://arjunimor.ppbharti.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध अधिसूचनेनुसार एकूण 95 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. भरतीची सविस्तर जाहिरात अधीकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०८ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२३ आहे.
Gondia Police Patil Bharti 2023 Notification Overview | गोंदिया पोलीस पाटील भरती २०२३
Organization | Office of Sub Divisional Officer Arjuni Morgaon |
---|---|
Advt. No. | 438/2023 |
Post Name | Police Patil |
Total Posts | 95 Posts |
Qualification | 10th Pass |
Job Location | Gondia |
Job Type | Govt Jobs |
Age Limit | 25-45 years |
Apply Mode | Online Form |
Last Date | 20 September 2023 |
Official website | arjunimor.ppbharti.in |
Telegram Group | Join |
~ AIIMS मध्ये नोकरी: पगार 177500 रू. महिना
Gondia Police Patil Recruitment 2023 Qualification
पोलीस पाटील:
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
- चारित्र्य निष्कलंक असावे.
Gondia Police Patil Bharti 2023 Vacancy
Post Name | No. of Posts |
---|---|
Police Patil | 95 |
Total | 95 Posts |
Age Limit as on 20/09/2023
उमेदवाराचे वय किमान 25 तर कमाल 45 वर्ष इतके असणे आवश्यक आहे
Minimum Age | 25 years |
Maximum Age | 45 years |
Important Date
Event | Date |
---|---|
Apply Start | 08 September 2023 |
Last Date to Apply | 20 September 2023 |
Application Fee
खुला प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये तर आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.
- General Candidates: Rs. 600/-
- Reserved Candidates: Rs. 500/-
Salary
शासन निर्णयानुसार वेतन दिले जाते.
How to Apply For Police Patil Bharti Gondia District 2023
उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी https://arjunimor.ppbharti.in/ या लिंक वर जावे.
- आत अर्ज उघडेल तो संपूर्ण भरा.
- अर्जामधील माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- स्वतःचे शैक्षणिक माहिती भरा.
- त्यांनतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
Selection Process
- Written Exam
- Interview
- Document Verification
Important Link
Official Website | arjunimor.ppbharti.in |
Apply Online | arjunimor.ppbharti.in |
Notification PDF | Download |
Telegram Group | Join |