Essay On Rainy Season In Marathi: माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध

Essay On Rainy Season In Marathi

Essay On Rainy Season In Marathi 150 Words: आपल्या भारत देशात एकूण तीन मुख्य ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे सर्व ऋतू प्रत्येकी चार महिने असतात. म्हणजेच सर्व ऋतू मिळून एकूण बारा महिने होतात. या तिन्ही ऋतूंपैकी पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पावसाळा ऋतू सर्वांना आनंद देणारा व विशेषता शेतकऱ्यांसाठी अत्यानंद देणारा आहे. … Read more