CBSE CTET Answer Key 2023: सीटीईटी उत्तर तलिका & OMR शीट जारी

cbse ctet answer key 2023

CBSE CTET Answer Key 2023: सीटीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सीबीएससी मार्फत शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सीटीईटी परीक्षेची उत्तर तालिका व रिस्पॉन्स शीट जारी करण्यात आलेले आहेत. सीटीईटी परीक्षा दिलेला उमेदवार आता आपली CTET OMR Sheet & Answer Key अधिकृत वेबसाईट https://ctet.nic.in/ वर जाऊन डाउनलोड करू शकतात. तसेच Response Sheet वर … Read more