Eastern Railway Apprentice 2023: पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती २०२३

Eastern Railway Apprentice 2023 Notification: पूर्व रेल्वे ने अप्रेंटिस पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण 3115 रिक्त जागांसाठी हि भरती होत असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज २७ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर २०२३ आहे. उमेदवारांनी आपले अर्ज https://139.99.53.236:8443/rrcer/notice_board.html या अधिकृत वेबसाईट वर सादर करावेत.

ट्रेड अप्रेन्टिस या पदासाठी १०वी (५०% मार्क्स) व संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांचे वय १५ वर्ष पूर्ण व २४ वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. राखीव वर्गातील उमेदवारांसाठी शासन नियमानुसार शिथिलता देण्यात आलेली आहे.

Eastern Railway Apprentice 2023 Notification Overview | पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती २०२३

OrganizationEastern Railway 
Advt. No.RRC-ER/Act Apprentices/2023-24
Post NameApprentice
Total Posts3115 Posts
Qualification10th Pass
ITI
Job LocationIndia
Job TypeApprenticeship
Age Limit15-24 years
Apply ModeOnline Registration
Last Date26 October 2023
Official websiteer.indianrailways.gov.in
Telegram GroupJoin

Eastern Railway Apprenticeship Qualification

  • १०वी पास
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

Eastern Railway Apprentice Vacancy 2023

Post NameNo. of Posts
Apprentice3115 Posts
Total3115 Posts

Eastern Railway Apprentice 2023 24 Age Limit

  • किमान वय: १५ वर्ष
  • कमाल वय: २४ वर्ष

Eastern Railway Apprentice Online Form 2023 Date

EventDate
Notification Out12 September 2023
Apply Start27 September 2023
Last Date26 October 2023

Application Fee

CategoryFees
OPEN/ OBCRs.100/-
SC/ ST/ FemaleRs. 00/-

Eastern Railway Apprentice Salary

अप्रेन्टिस कायद्यानुसार स्टायपेंड दिले जाते.

How to Apply For Eastern Railway Apprentice Recruitment 2023

उमेदवरानी खालील प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

  • सर्वप्रथम https://139.99.53.236:8443/rrcer/notice_board.html या वेबसाईट वर जा.
  • त्यांनतर नोटीस बोर्ड या मेनू वर क्लिक करा.
  • आता तुम्ही इच्छुक असणाऱ्या पदासाठी अर्ज करा.
  • अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्वात शेवटी अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची एक प्रिंट घ्या.

Selection Process

  • Merit List
  • Document verification
Official Websiteer.indianrailways.gov.in
Apply Onlinehttps://139.99.53.236:8443/rrcer/notice_board.html
Notification PDFDownload
Telegram GroupJoin