DVET Craft Instructor Answer Key 2022: शिल्प निदेशक पदभरती सुधारीत गुण उपलब्ध

DVET Craft Instructor Answer Key 2022-23: DVET Craft Instructor परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. DVET ITI Instructor Answer Key 2023 जारी करण्यात आली असून उमेदवारांचे गुण त्यांच्या DVET Login मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवार आता आपल्या लॉगिन मध्ये प्रवेश करून गुण बघू शकतात.

सुधारित गुण उमेदवारांच्या लॉगिन मध्ये 22 सप्टेंबर 2023 ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर परीक्षा दिलेले उमेदवार https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/81005/login.html या लिंक वर जाऊन DVET Recruitment Login पर्यायावर क्लिक करून आपले गुण तपासू शकतात.

DVET Craft Instructor Answer Key 2022-23 Overview | शिल्प निदेशक पदभरती सुधारीत गुण उपलब्ध

OrganizationDirectorate of Vocational Education and Training Maharashtra
Advt. No.2/2022
Post NameCraft Instructor
Total Posts772 Posts
Job LocationMaharashtra
Job TypeGovt Jobs
Article TypeAnswer Key
Answer Key StatusReleased
Released Date21 September 203
Official websitewww.dvet.gov.in
Telegram GroupJoin

DVET ITI Instructor Answer Key 2023

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालयामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये क्राफ्ट इंस्ट्रक्टर या गट क संवर्गातील रिक्त जागा भरण्याकरिता 17 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली होती तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ मार्च २०२३ होती.

उमेदवारांची व्यावसायिक चाचणी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 5 जून, 11 जून व 13 जून 2023 रोजी घेण्यात आली होती व या चाचणीची तात्पुरती उत्तर तालिका 26 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आली होती.

ITI Instructor CBT 2 Answer Key 2023 Date

EventDate
Notification Out17/08/2023
Apply Start17/02/2023
Last Date09/03/2023
Answer Key Date21/09/2023

उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या DVET Objection Form लक्षात घेऊन सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. व सुधारित गुं उमेदवारांना देण्यात आले आहेत.

DVET Answer Key 2023 PDF Download Process

  • सर्वप्रथम https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/81005/login.html या संकेथळावर जा.
  • त्यांनतर तुमचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • सुधारित गुण या पर्यायावर क्लिक करा.
  • या पेज ची एक प्रिंट काढून घ्या.
Official websitewww.dvet.gov.in
DVET Loginhttps://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/81005/login.html
NoticeRead
WhatsApp GroupJoin

Leave a Comment