DSE Engineering Admission 2023-24: मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी 11 ऑगस्ट 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावेत.
मित्रांनो तिसरी प्रवेश फेरी दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर होणार आहे. कॅप राऊंड बघण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी त्यांच्या लॉगिन मधून आपले अलोटमेंट लेटर डाऊनलोड करून घ्यावेत.
डिप्लोमा अथवा बी.एस.सी. केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशाला प्राधान्य देतात. डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग च्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
DSE Option Form 2023 Date: उमेदवारांना सूचित करण्यात येते की 21 ऑगस्ट 2023 पासून ऑप्शन फॉर्म सुरू झाले असून ऑप्शन सबमिट करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करून आपल्या पसंतीचे कॉलेज निवडावे व पसंतीक्रम सादर करावा.
DSE Engineering Admission 2023-24 Registration Date
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 10 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरून सर्व ओरिजनल डॉक्युमेंट अपलोड करावेत. व 11 ऑगस्ट 2023 पर्यंत अपलोड केलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावेत. तरच त्यांचे अर्ज सबमिट होतील व ते पुढील प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतील.
Read More >>>> Talathi Admit Card Download
How to Apply for DSE Engineering Admission 2023-24 Maharashtra: प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती
- विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम https://dse2023.mahacet.org.in/dse23/index.php?show=home या वेबसाईट ला भेट द्यावी.
- त्यानंतर New Candidate Registration या पर्यायावर क्लिक करा.
- आता रजिस्ट्रेशन पूर्ण करून लॉगिन व्हा.
- अर्जामध्ये सांगितलेली सर्व माहिती भरा.E-Scrutiny व Physical Scrutiny यांपैकी एक पर्याय निवडा.
- तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा.
जर तुम्ही E-Scrutiny पर्याय निवडला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी FC सेंटर ला भेट देण्याची गरज नाही. Physical Scrutiny पर्याय निवड केला असेल तर अशा उमेदवारांनी निवडलेल्या एफसी केंद्रांवर दिलेल्या स्लॉट मध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
DSE Engineering Admission 2023 Documents Required: आवश्यक कागदपत्र
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Diploma Marksheet
- Cast Certificate
- Cast Validity Certificate
- Domicile Certificate
- Nationality Certificate
- Non Creamy Layer Certificate
- School Leaving Certificate
DSE Engineering Admission 2023 Shedule: डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग एडमिशन वेळापत्रक
- Apply Start: 13 July 2023
- Last Date: 10 July 2023
- Last Date to Document Verification: 11 August 2023
- Provision Merit: 13 August 2023
- Final Merit List: 19 August 2023
- Category wise seat Matrix: 19 August 2023
- Option Form: 20-22 August 2023
- Fist Cap Round: 24 August 2023
DSE Engineering Admission 2023 Login: महत्त्वाच्या लिंक्स
Official website | dse2023.mahacet.org.in |
Option Form | Cap || |
Telegram Group | Join |
DSE CAP Round lll | Cutoff List |