DSE CAP Round 3 Allotment List 2023 Date and time: इंजीनियरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. सीईटी मार्फत dse cap round 3 allotment list 2023 शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
सीईटी च्या https://dse2023.mahacet.org.in/dse23/index.php?show=home या अधिकृत संकेतस्थळावर तिसरी कॅप राऊंड लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवार या संकेतस्थळावर जाऊन लिस्ट डाऊनलोड करू शकतात. तसेच उमेदवारांच्या लॉगिन मध्ये अलॉटमेंट लेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
DSE CAP Round 3 Allotment List 2023 Date and time overview l डायरेक्ट सेकंड इयर इंजीनियरिंग कॅप राऊंड तीन जाहीर
Organization | CET |
---|---|
Course Name | Engineering |
Entry Type | Direct 2nd Year |
Course Duration | 3 years |
Eligibility | Diploma/ B.Sc |
State | Maharashtra |
Article Type | Cap Round lll |
Cap Round lll Status | Declared |
Released Date | 16 September 2023 |
Official website | dse2023.mahacet.org.in |
Telegram Channel | Join |
DSE Cap Round 3 Allotment Date
13 जुलै 2023 पासून डायरेक्ट सेकंड इयर इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. उमेदवारांना 11 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे व एफसी सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट वेरिफिकेशन करण्याची मुदत देण्यात आली होती.
राज्यभरातील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये इंजीनियरिंग अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्गात या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारांची गुणवत्ता यादी ही त्यांना डिप्लोमा/ बी.एस.सी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार केली जाते.
DSE Cap Round 3 Allotment Date 2023
Event | Date |
---|---|
Registration Start | 13 July 2023 |
Last Date | 11 August 2023 |
Cap Round 3 Date | 16 September 2023 |
Admission Date | 17-20 September 2023 |
कॅप राऊंड थ्री मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये आपला प्रवेश संबंधित कॉलेजवर जाऊन निश्चित करावा.
How to Download DSE Cap Round 3 Allotment Letter
- उमेदवारांनी सर्वात प्रथम https://dse2023.mahacet.org.in/dse23/index.php?show=home वेबसाईटवर जा.
- आता लॉगिन या बटनावर क्लिक करा.
- तुमचा एप्लीकेशन आयडी व पासवर्ड टाकून प्रोफाईल मध्ये लॉगिन करा.
- Allotment letter 3 या ऑप्शन वर क्लिक करा.
- जर तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला असेल तर तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड होईल.
- त्याची एक प्रत काढून घ्या.
Important Link
Official website | dse2023.mahacet.org.in |
Cap Round 3 | Download |
Notification | Read |
Telegram Channel | Join |