DLSA Gadchiroli Recruitment 2023: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली मध्ये लेखापाल पदांची कंत्राटी तत्वावर भरती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पद हे केवळ ११ महिने कालावधी करिता भरावयाचे आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्यावर स्वतः आणून द्यावेत किंवा स्पीड पोस्टाने पाठवावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. त्यांनतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्जात त्यांचा ई-मेल आयडी व व्हाट्सअँप क्रमांक भरणे आवश्यक आहे.
भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/gadchiroli वर उपलब्ध आहे. अर्ज सादर केल्यांनतर पुढील अपडेट्स साठी उमेदवारांनी या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.
DLSA Gadchiroli Recruitment 2023 Notification Overview | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली भरती २०२३
Organization | District Legal Service Authority Gadchiroli |
---|---|
Post Name | Accountant |
Total Posts | 1 Post |
Job Location | Gadchiroli |
Salary | Rs. 25,000/- |
Job Type | Contractual |
Duration | 11 Months |
Apply Mode | Offline Form |
Last Date | 18 September 2023 |
Official website | districts.ecourts.gov.in/gadchiroli |
Telegram Channel | Join |
DLSA Gadchiroli Bharti 2023 Qualification
लेखापाल:
- वाणिज्य पदवी अथवा उच्च शिक्षण
- कॉम्पुटरचे ज्ञान (Tally, MSCIT)
- मराठी व इंग्लिश टायपिंग (30 w.p.m.)
- २ वर्ष कामाचा अनुभव
DLSA Gadchiroli Vacancy 2023
Post Name | No. of Posts |
---|---|
Accountant | 01 |
Total | 01 Post |
Age Limit
Minimum Age | 18 years |
Maximum Age | – years |
Important Date
Event | Date |
---|---|
Apply Start | 09 September 2023 |
Last Date to Apply | 18 September 2023 |
Eligible Candidates List | 25 September 2023 |
Interview Date | 29 September 2023 |
Application Fee
कुठलेही अर्ज शुल्क नाही.
Salary | वेतन
उमेदवारांना रु.२५,०००/- दर महा वेतन दिले जाईल.
How to Apply | अर्ज कसा करावा?
पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित भरून १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टाने “मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, विधी सेवा ईमारत, जिल्हा न्यायालयाचे मागे, कॉम्प्लेक्स, गडचिरोली, तह. जिल्हा गडचिरोली, पिन कोड – ४४२६०५.” या पत्यावर पोहचतील अशा रीतीने पाठवावेत. अर्ज भरत असताना त्यात आपला व्हाट्सअँप क्रमांक व ई-मेल टाकणे गरजेचे आहे.
Selection Process
- Skill test
- Interview
- Document verification
Important Link
Official Website | districts.ecourts.gov.in/gadchiroli |
Application Form | Download |
Notification PDF | Read |
Telegram Group | Join |