DLSA Ahmednagar Recruitment 2023: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर भरती २०२३

DLSA Ahmednagar Recruitment 2023: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर येथे कंत्राटी तत्वावर लेखापाल पदांची भरती करण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पद हे केवळ ११ महिने या कालावधी करिता भरावयाचे आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्यावर स्पीड पोस्टाने अथवा स्वतः आणून द्यावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. त्यांनतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्जात त्यांचा व्हाट्सअँप क्रमांक व ई-मेल आयडी भरणे आवश्यक आहे.

भरतीची सविस्तर जाहिरात https://districts.ecourts.gov.in/ahmednagar या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर केल्यांनतर पुढील अपडेट्स साठी उमेदवारांनी या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

DLSA Ahmednagar Recruitment 2023 Notification Overview | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर भरती २०२३

OrganizationDistrict Legal Service Authority Ahmednagar
Post NameAccountant 
Total Posts01 Posts
Job LocationAhmednagar
SalaryRs. 25,000/-
Job TypeContractual
Apply ModeOffline
Last Date18 September 2023
Official websitedistricts.ecourts.gov.in/ahmednagar
Telegram GroupJoin

~ अकोला जिल्हा न्यायालय फॉर्म

DLSA Ahmednagar Bharti 2023 Qualification

लेखापाल:

  • वाणिज्य पदवी अथवा उच्च शिक्षण
  • कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक
  • मराठी व इंग्लिश टायपिंग
  • २ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक

DLSA Ahmednagar Vacancy 2023

Post NameNo. of Posts
Lekhapal (Accountant)01
Total01 Posts

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age– years

Important Date

EventDate
Apply Start09/09/2023
Last Date to Apply18/09/2023

Application Fee

कुठलेही अर्ज शुल्क नाही.

Salary | वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना रु.२५,०००/- दर महा वेतन दिले जाईल.

How to Apply | अर्ज कसा करावा?

पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित भरून १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टाने “मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर विधी सेवा सदन इमारत, डी.एस.पी. चौक, जिल्हा न्यायालय, अहमदनगर- ४१४००१” या पत्यावर पोहचतील अशा रीतीने पाठवावेत. अर्ज भरत असताना त्यात आपला व्हाट्सअँप क्रमांक व ई-मेल टाकणे गरजेचे आहे.

Selection Process

  • Skill test
  • Interview
  • Document verification
Official Websitedistricts.ecourts.gov.in/ahmednagar
Application FormDownload
Notification PDFRead
Telegram GroupJoin

Leave a Comment