Central Railway Apprentice 2023: 10वी, ITI पास तरुणांसाठी मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी. नुकतीच मध्य रेल्वे ने अप्रेंटिस पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अधीसुचनेनुसार एकूण 2409 रिक्त जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे. भरतीची सविस्तर जाहिरात मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ https://cr.indianrailways.gov.in/ वर उपलब्ध आहे.
Central Railway Apprentice 2023 Notification Overview | मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती २०२३