CBSE CTET Answer Key 2023: सीटीईटी उत्तर तलिका & OMR शीट जारी

CBSE CTET Answer Key 2023: सीटीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सीबीएससी मार्फत शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सीटीईटी परीक्षेची उत्तर तालिका व रिस्पॉन्स शीट जारी करण्यात आलेले आहेत.

सीटीईटी परीक्षा दिलेला उमेदवार आता आपली CTET OMR Sheet & Answer Key अधिकृत वेबसाईट https://ctet.nic.in/ वर जाऊन डाउनलोड करू शकतात. तसेच Response Sheet वर आक्षेप असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

CBSE CTET Answer Key 2023 Overview: सीटीईटी उत्तर तलिका & OMR शीट २०२३

Organization CBSE
Exam NameCTET
Article Type Answer Key & OMR Sheet
Answer Key Status Released
Released Date16 September 2023
ModeOnline
Official website www.ctet.nic.in
Telegram Channel Join

~एसएसबी मध्ये लाख रुपये पगाराची नोकरी

CTET OMR Sheet 2023 PDF Download Date

सीटीईटीची परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. देशभरातून सुमारे पंधरा लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. उमेदवार रिस्पॉन्स शीट व उत्तर तालिका यांच्या मदतीने परीक्षेत आपणास मिळणारे संभाव्य गुणांचा अंदाज बांधू शकतात.

Event Date
Exam Date20/08/2023
Answer Key Released 16/09/2023

www ctet nic in answer key 2023 pdf download process

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने www ctet answer key 2023 डाऊनलोड करता येणार आहे. प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://ctet.nic.in/ वर जावे.
  • त्यानंतर मुख्य पृष्ठावरील CTET ANSWER KEY 2023 या लिंक वर क्लिक करा.
  • आता एक नवीन विंडो ओपन होईल.
  • उमेदवारांनी या विंडोमध्ये आपला एप्लीकेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • तुमचे ओ.एम.आर सीट समोर दिसेल ती डाऊनलोड करून घ्या.

डाउनलोड केलेल्या Response Sheet व उत्तरतालिकेच्या सहाय्याने बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या मोजून आपले संभाव्य गुण काढा.

उमेदवारांना सूचित करण्यात येते की ही Provisional Answer Key आहे. ज्या उमेदवारांना या Key Challenge द्यायचे असेल ते एक हजार रुपये शुल्क भरून 18 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Official websitehttps://ctet.nic.in/
Key Challenge http://cbseit.in/cbse/2023/ctetkeyaug/
Telegram Channel Join