CBSE 12th result 2023 today: मित्रांनो सीबीएससी बोर्डामार्फत 10वी, 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन विद्यार्थी अधिकृत वेबसाईट वर आपला निकाल बघू शकतात. या वर्षी परीक्षेमध्ये एकूण 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच नेहमी प्रमाणे यावर्षीही परीक्षेमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचे प्रमाण 06 टक्के ने जास्त आहे.यावर्षी सीबीएससी मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पास झालेल्या मुलांची टक्केवारी जवळचे पॉईंट 84.67% तर मुलींची 90.68% इतकी आहे
मागील वर्षीचा बारावीचा निकाल बघितला तर एकूण 94 तक्के मुली उत्तीर्ण झाले होत्या तर या वर्षी फक्त 90.68 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारी मध्ये घट झालेली दिसून येते.
CBSE 10th, 12th result 2023 today update overview
Board Name | CBSE |
---|---|
Class | 12th/ HSC |
Result Declared Date | 12th May 2023 |
How to See | Online |
Login Details | Roll Number and DOB |
Official Website | https://cbseresults.nic.in/ |
Total Passed Students | 87.33% |
CBSE 10th, 12th Result 2023 : निकाल कसा पाहाल?

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.
सी बी एस सी बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
- CBSE ची अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.
- होम पेजवर, ‘CBSE 12th Result Link’ वर क्लिक करा.
- लॉगिन पेज ओपन होईल, इथे रोल नंबर आणि जन्मतारीख भरा.
- तुमचा स्क्रीनवर दिसेल, तो तपासा. व
- निकालाची प्रत डाऊनलोड करू करा.