Arogya Vibhag Bharti 2023 Last Date Extended: महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की ऑनलाइन अर्ज करण्यास 22 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सर्वर डाऊन असल्याकारणाने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी येत होत्या. टीसीएस मार्फत 4:30 PM पर्यंत वेबसाईट सुरळीत चालू होईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रचंड विद्यार्थी एकाच वेळी ऑनलाईन असल्याने वेबसाईट चालत नव्हती.
त्यामुळे उमेदवारांना 25 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे व परीक्षा शुल्क भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत ऑगस्ट महिन्यात तब्बल 11949 जागांसाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
Arogya Vibhag Bharti 2023 Last Date Extended Notification Overview | आरोग्य विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ
Organization | Maharashtra Health Department |
---|---|
Exam Name | Arogya Vibhag Group C and Group D Recruitment 2023 |
Post Name | Group C Group D |
Total Posts | 10949 Posts |
Location | Maharastra |
Apply Mode | Online Form |
Article Type | Last Date Extended |
Job Type | Govt Jobs |
Last Date | 22 September 2023 |
Official website | arogya.maharashtra.gov.in |
Telegram Channel | Join |
~आरोग्य विभाग जिल्हानिहाय जागा>बघा
Arogya Vibhag Bharti 2023 Form Date
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला 29 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली होती तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 निर्धारित करण्यात आली होती. मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारांना अर्ज करण्यास प्रॉब्लेम आल्याने आता अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आली आहे.
Event | Date |
---|---|
Apply Start | 29/08/2023 |
Last Date | 22/09/2023 |
Arogya Vibhag Bharti 2023 Application Form Date
आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ही सरळ सेवा परीक्षा राबविण्यात आली आहे. गट क संवर्गातील एकूण 6939 तर गट ड संवर्गातील 4010 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९००/- रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे उमेदवारांनी अर्ज सादर करत असताना अर्ज शुल्काचा ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचा आहे.
उमेदवार यूपीआय, नेट बँकिंग, एटीएम कार्ड याद्वारे अर्ज शुल्काचा भरणा करू शकतात. ज्या उमेदवारांचे पेमेंट करताना पेमेंट फेल झाले असतील त्यांनी हेल्प डेस्क वर जाऊन नवीन तिकीट जनरेट करावे.
Important Link
Official website | arogya.maharashtra.gov.in |
Apply Online | Click Here |
Telegram Channel | Join |