जनसेवा अर्बन बँकेत शिपाई, क्लार्क व शाखाधिकारी पदांची थेट भरती, 10वी पास ते पदवीधर असा करा अर्ज….
जनसेवा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कुंडल येथे शिपाई, क्लार्क आणि शाखाधिकारी पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी ते पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल तर ऑनलाईन मध्ये तुम्ही ईमेल द्वारे अर्ज पाठवू शकता. अर्ज सादर करण्याची … Read more