Akola District Court Recruitment 2023: अकोला जिल्हा न्यायालय भरती

Akola District Court Recruitment 2023: District Legal Service Authority, Akola (DLSA Akola) has issued a new notification to fill the vacancies of Paralegal Volunteer posts.

As per this notification, applications are invited from eligible candidates for a total of 14 posts. Interested candidates should submit their applications by 28 July 2023.

For more information read the notification on the official website https://districts.ecourts.gov.in/.

जिल्हा न्यायालय अकोला येथे विधी स्वयंसेवक पदांच्या 14 रिक्त जागा भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 28 जुलै 2023 पर्यंत आपले अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

>>> तलाठी भरती प्रवेश पत्र डाऊनलोड करा <<<

Akola District Court Recruitment 2023 Overview: अकोला जिल्हा न्यायालय भरती

  • पदाचे नाव: विधी स्वयंसेवक
  • जागा: एकूण 14
  • पात्रता: 10वी पास
  • विभाग: जिल्हा न्यायालय
  • अर्ज पद्धत: ऑफलाईन
  • अंतिम मुदत: 28 जुलै 2023
  • नोकरी ठिकाण: अकोला

District Court Akola Bharti 2023 Qualification: शैक्षणिक पात्रता

उमेदवार 10वी पास असावा. सविस्तर पात्रता बघण्यासाठी कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करा.

Distric Court Akola Vacancy 2023: रिक्त जागा

एकूण जागा: 14

District Court Akola Recruitment 2023 Application Fee

कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Important Dates

Apply StartJuly 2023
Last Date to Apply 28 July 2023

How to Apply: असा करा अर्ज

उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण भरून खालील पत्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: मा. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे नावे जिल्हा विधी वा प्राधिकरण, ‘न्याय सेवा सदन’ जिल्हा न्यायालय, अकोला.

Selection Process: निवड प्रक्रिया

  • Merit List
  • Document verification
Official websitehttps://districts.ecourts.gov.in/
Notification View
Telegram Group Join
Govt Job Apply