Agniveer Result ARO Pune PDF 2023 Download Link

Agniveer Result ARO Pune PDF: मित्रांनो Army Recruiting Office Pune मार्फत, घेण्यात आलेल्या अग्निविर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. सदर परीक्षा दिलेले उमेदवार खालील लिंक द्वारे निकालाची PDF डाउनलोड करू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांचे MyGovNokri मार्फत हार्दिक अभिनंदन.

Agniveer Result ARO Pune PDF Overview

OrganizationArmy Recruiting Office (ARO) Pune
Post NameAgniveer
SchemeAgnipath Scheme
Apply ModeOnline
SalaryRs. 40,000/- per month
Last Date30 July 2022
Ground Date33 August to 11 September 2023
Locationमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.
Official websitejoinindianarmy.nic.in

How to Check Agniveer result ARO Pune sarkari result

  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक द्वारे निकालाची Indian army result name & roll number wise PDF डाउनलोड करून घेयची आहे.
  • व त्यानंतर त्या PDF मध्ये आपला रोल नंबर शोधायचा आहे.
  • तुमचा रोल नंबर, PDF मध्ये असेल तर अभिनंदन आपली निवड झाली आहे.

Agniveer Result ARO Pune Date

भरतीचा मेळावा 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत पार पडला. उमेदवारांना निकालाची ओढ लागली होती, शेवटची 20 मे 2023 मध्ये निकाल जाहीर झाला.

Telegram GroupJoin
Result of Shortlisted CandidatesDownload
Current OpeningsApply Now